दृष्टी आणि ध्येय
माझा खडकवासला विधानसभा मतदारसंघ
पुणे जिल्हातील सर्वात झपाटय़ाने वाढणारे मतदारसंघ ठरला आहे. शांत, निसर्गरम्य, सांस्कृतिक,ऎद्याहासिकव प्रदूषण विरहित, तानाजी मालुसरे पथ (सिंहगड किल्ला)च्या पायथेशी खडकवासला विधानसभा मतदारसंघ वसलेले आहे
अशी विधानसभा मतदारसंघ खरी ओळख आहे आणि हीच ओळख लक्षात घेऊन आज आपल्या मतदार संघाचा जिल्हा पातळी वरील एक उत्कृष्ठ गाव म्हणून विकास करणे हेच माझे व माझ्या सहकाऱ्यांचे ध्येय आहे. वाढती लोक संख्या आणि वेगाने होणारे नागरीकरणाचा ताण पायाभूत सुविधां वर पडत आहे.
या सर्व समस्यां वर मात करुन आपले गाव एक आदर्श गाव बनवायचे एक स्वप्न आहे.
या विकास पर्वात आपला सक्रीय सहभाग नोंदवून तुमची सेवा करण्याची संधी घाल अशी मला अशा आहे.