चावडी वाचन कार्यक्रम :-
- Oct 20, 2016 |
- जिल्हा परिषद
सर्व शाळांची शैक्षणिक स्थिती बदलण्यासाठी चावडी वाचन कार्यक्रम जिल्ह्यात राबविणेचा निर्णय घेण्यात आला.
चावडी वाचन कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये :- पारदर्शक कार्यक्रम शिक्षक, पालक विद्यार्थी या तीनही घटकांचा सहभाग ग्रामस्थांचा सहभाग शिक्षकांच्या कामाचे समक्ष मुल्यमापन जि.प. च्या सर्व पदाधिकार्यांसह सर्व ग्रामस्थांनी स्विकारलेला कार्यक्रम. कमीत कमी रिपोर्टींग सर्व प्रशासकीय यंत्रणेचा सहभाग अत्यंत सोपी व कमी वेळेत घेण्यात आलेली चाचणी किमान मुलभूत क्षमतांचा अंदाज घेणारी क्षमता चाचणी